Marathi Medium School in Surat – सुरत मधील मराठी माध्यम च्या शाळा

सुरत हे गुजरातमधील एक व्यापारी केंद्र असून, येथे भारताच्या विविध प्रांतातील लोक राहतात.

त्या मध्ये मराठी समाज हा सुरत येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक असून, त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा.

सुरतमधील मराठी शाळे साठी मराठी समाजाचे योगदान

सुरतमध्ये मराठी समाजाचा इतिहास जुना आहे. 1960 च्या दशकात मराठी लोक येथे कामाच्या निमित्ताने आले.

त्यानंतर त्यांनी आपली मराठी संस्कृती टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवले.

मराठी शाळा ही त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत, तर मराठी परंपरांचे जतनही करतात.

सुरतच्या मराठी माध्यम शाळांचे महत्त्व

सुरतमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. औद्योगिक कामगार, व्यापारी, आणि व्यावसायिक म्हणून अनेक मराठी लोक येथे स्थायिक झाले आहेत.

आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देऊन त्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालक करत असतो.

मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा शिकण्याची संधी देतात. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजतात.

मराठी माध्यमातील शाळा विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही, तर मराठी संस्कार आणि मूल्येही शिकवतात.

हे शाळा गुजरात राज्य शिक्षण मंडळाच्या पाठ्यक्रमावर आधारित शिक्षण पुरवतात.

सुरतमधील प्रमुख मराठी माध्यम शाळा – Marathi Medium School in Surat

सुरतमध्ये अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत.

या मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्चत्तर माध्यमिक शाळेच्या समावेश होतो.  त्याशिवाय त्यांच्यात सरकारी शाळा आणि खाजगी शाळांमध्ये पण तुम्हाला वर्गीकरण करून दाखवूया.

सुरत मधील सरकारी प्राथमिक मराठी शाळा

सर्वात आधी आपण सरकारी प्राथमिक मराठी शाळेविषयी माहिती मिळवूया.

1. श्री विश्वेश्वरय्या प्राथमिक शाळा नं 6

  • पत्ता:- पोलीस मुख्यालय, अठवालाईन्स, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

2. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्राथमिक शाळा नं 17

  • पत्ता:- भगवती नगर, भेस्तान, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

3. श्री गणेश वासुदेव मावळणकर प्राथमिक शाळानं 32

  • पत्ता:- लक्ष्मीनारायण रोड, साईबाबा मंदिराच्या मागे, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

4. श्री अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा नं. 43

  • पत्ता:- मान दरवाजा म्युनिसिपल टेनामेन्ट, उमरवाडा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

5. श्रीमती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा नं. 47

  • पत्ता:- ईश्वरपुरा, नवगाम, डिंडोली रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

6. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्राथमिक शाळा नं 17

  • पत्ता:- भगवती नगर, भेस्तान, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

7. वासुदेव बळवंत फडके प्राथमिक शाळा नं. 52

  • पत्ता:- आझाद नगर, भटार, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

8. वीर सावरकर प्राथमिक शाळा नं. 66

  • पत्ता:- ईश्वरपुरा, नवगाम, डिंडोली रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

9. संत गाडगे बाबा प्राथमिक शाळा नं. 71

  • पत्ता:- गु. हा. बोर्ड कॉलनी, बॉम्बे मार्केट जवळ, उमरवाडा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

10. वीर तात्या टोपे प्राथमिक शाळा नं. 80

  • पत्ता:- कोलसावड, मंछरपुरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

11. संत तुडकोजी महाराज प्राथमिक शाळा नं. 82

  • पत्ता:- शिवाजी नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

12. श्री रंजीतभाई देसाई प्राथमिक शाळा नं. 106

  • पत्ता:- संजय नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

13. संत एकनाथ प्राथमिक शाळा नं. 118

  • पत्ता:- म्युनिसिपल टेनामेन्टच्या मागे, गोताळावाडी, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

14. शांता शेळके प्राथमिक शाळा नं. 135

  • पत्ता:- संजय नगर, आसपास नगर-1, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

15. संत तुकाराम महाराज प्राथमिक शाळा नं. 138

  • पत्ता:- संजय नगर, आसपास नगर-1, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

16. छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा नं. 140

  • पत्ता:- ईश्वरपुरा, नवगाम, डिंडोली रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

17.श्री विष्णू सखाराम खांडेकर प्राथमिक शाळा नं. 142

  • पत्ता:- बि. आर. सी. समोर, विकास कॉलनी, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

18. संत बहिणाबाई प्राथमिक शाळा नं. 146

  • पत्ता:- ईश्वरपुरा, नवगाम, डिंडोली रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

19. श्री महर्षी कर्वे प्राथमिक शाळा नं 162

  • पत्ता:- संजय नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

20. महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा नं 175

  • पत्ता:- गायत्री नगर, नवागाम, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

21. महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा नं 180

  • पत्ता:- लक्ष्मीनगर सोसायटी समोर, वेड रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

22. अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळा नं. 185

  • पत्ता:- रुपल सोसायटी, वेड रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

23. श्री बाबा आमटे प्राथमिक शाळा नं. 200

  • पत्ता:- भीमनगर आवास, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

24. संत मुक्ताई प्राथमिक शाळा नं 202

  • पत्ता:- देसाई फळियू, उधनागाम, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

25. सयाजीराव गायकवाड प्राथमिक शाळा नं. 211

  • पत्ता:- विजयनगर, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

26. कवी इंदिरा संत प्राथमिक शाळा नं. 212

  • पत्ता:- विजयनगर, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

27. भास्कराचार्य प्राथमिक शाळा नं. 215

  • पत्ता:- भेस्तान चार रस्ता, भेस्तान, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

28. नालंदा प्राथमिक शाळा नं. 216

  • पत्ता:- दर्गा, भेदवाड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

29. संत जनाबाई प्राथमिक शाळा नं. 217

  • पत्ता:- दर्गा, भेदवाड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

30. श्री दामोदर हरी चाफेकर प्राथमिक शाळा नं. 222

  • पत्ता:- नागसेन नगर, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

31. श्री माधवराव सदाशिवराव गोळवलकर ‘गुरुजी’ प्राथमिक शाळा नं. 223

  • पत्ता:- साईबाब नगर, डॉ. हेडगेवार रोड, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

32. जिजामाता प्राथमिक शाळा नं. 224

  • पत्ता:- साईबाब नगर, डॉ. हेडगेवार रोड, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

33. संत सावतमाळी प्राथमिक शाळा नं. 226

  • पत्ता:- मारुती नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

34. महादेव गोविंद रानडे प्राथमिक शाळा नं. 233

  • पत्ता:- कमरुनगर, जंगल शाह दर्गाजवळ, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

35. आचार्य विनोबा भावे प्राथमिक शाळा नं. 237

  • पत्ता:- नवा नगर, उधानयार्ड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

36. बाल शहीदवीर शिरीषकुमार प्राथमिक शाळा नं. 238

  • पत्ता:- नवा नगर, उधानयार्ड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

37. स्वामी रामदास प्राथमिक शाळा नं. 239

  • पत्ता:- नवा नगर, उधानयार्ड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

38. श्री ताराबेन मोडक प्राथमिक शाळा नं 240

  • पत्ता:- नवा नगर, उधानयार्ड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

39. कविश्री कुसुमाग्रज प्राथमिक शाळा नं. 242

  • पत्ता:- संजय नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

40. श्री रामगणेश गडकर प्राथमिक शाळा नं. 243

  • पत्ता:- शिवाजी नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

41. संत नामदेव प्राथमिक शाळा नं. 244

  • पत्ता:- संजय नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

42. कवियत्री बहिणाबाई चौधरी प्राथमिक शाळा नं. 245

  • पत्ता:- शिवाजी नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

43. डॉ. भीमराव आंबेडकर प्राथमिक शाळा नं. 248

  • पत्ता:- भीमनगर गृहनिर्माण, उधोगनगर, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

44. काकासाहेब कालेलकर प्राथमिक शाळा नं. 251

  • पत्ता:- श्री रामनगर, स्पिनिंग मिलच्या मागे, कापोद्रा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

45. श्री सरोजिनी बाबर प्राथमिक शाळा नं. 255

  • पत्ता:- नागसेन नगर, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

46. डॉ. वसंत रामजी खानोलकर प्राथमिक शाळा नं. 259

  • पत्ता:- संजय नगर, आस पास नगर जवळ, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

47. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे प्राथमिक शाळा नं. 260

  • पत्ता:- शिवाजी नगर, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

48. श्री विष्णू गणेश पिंगळे प्राथमिक शाळा नं. 261

  • पत्ता:- संजय नगर, आस पास नगर जवळ, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

49. राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळा नं. 262

  • पत्ता:- साईबाबा नगर, डॉ. हेडगेवार रोड, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

50. श्री गोपाळकृष्ण गोखले प्राथमिक शाळा नं. 263

  • पत्ता:- झुलेलाल मंदिराजवळ, रामनगर, रांदेर रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

51. डॉ. केशवराम बळीराम हेडगेवार प्राथमिक शाळा नं. 264

  • पत्ता:- साईबाबा नगर, डॉ. हेडगेवार रोड, पांडेसरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

52. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्राथमिक शाळा नं. 274

  • पत्ता:- डभोली, गामतळ, डभोली लेक गार्डन, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

53. श्री दादासाहेब फाळके प्राथमिक शाळा नं. 277

  • पत्ता:- गायत्री नगर, नवागाम, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

54. संतश्री चोखा मेळा प्राथमिक शाळा नं. 281

  • पत्ता:- ईडब्ल्यूएस गृहनिर्माण, एच-१, कोसाड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

55. पंडित भीमशेन जोशी प्राथमिक शाळा नं. 283

  • पत्ता:- ई.डब्ल्यू.एस. गृहनिर्माण, भेस्तान, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

56. पांडुरंग सदाशिव साने “साने गुरुजी” प्राथमिक शाळा नं. 335

  • पत्ता:- टी.पी. योजना क्रमांक-६१ (पर्वत-गोदादरा) एफ. प्लॉट क्रमांक-आर-२९, श्रीजी नगर, गोडादरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

57. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबर प्राथमिक शाळा नं. 350

  • पत्ता:- मान सरोवर आवास, गोडादरा, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- नगर प्राथमिक शिक्षण समिति, सुरत महानगर पालिका

सुरत मधील खाजगी प्राथमिक मराठी शाळा

1. सनराईस विद्यालय

  • पत्ता:- रामी पार्क, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap

2. मातृभूमि विदयासंकुल

  • पत्ता:- डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap

सुरत मधील मराठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा – Secondary School In Surat

आधी आपण सरकारी अथवा म्यूनिसिपल बोर्ड द्वारा संचालित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बघूया.

1. सुमन हाईस्कूल नं. 5

  • पत्ता:- जवाहर नगर, निलगिरी सर्कल, लिंबायत, उधानयार्ड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- सुरत महानगर पालिका

2. सुमन हाईस्कूल नं. 6

  • पत्ता:- विजया नगर, उधना, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- सुरत महानगर पालिका

3. सुमन हाईस्कूल नं. 10

  • पत्ता:- लक्ष्मण नगर क्रॉसिंग जवळ, साई बाबा मंदिराच्या मागे, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- सुरत महानगर पालिका

4. सुमन हाईस्कूल नं. 11

  • पत्ता:- गायत्रीनगर, शिवाजी पार्कच्या बाजूला, नवगाम, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- सुरत महानगर पालिका

5. सुमन हाईस्कूल नं. 12

  • पत्ता:- रुपल सोसायटीचा, लक्ष्मी नगर समोर, वेड रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- सुरत महानगर पालिका

6. सार्वजनिक हाईस्कूल

  • पत्ता:- निलगिरी सर्कल, लिंबायत, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- Granted

7. छत्रपती शिवाजी हाईस्कूल

  • पत्ता:- रुपल सोसायटीचा, लक्ष्मी नगर समोर, वेड रोड, सुरत
  • लोकेशन:- Gmap
  • वहिवटी ऑफिस:- Granted

खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा

1. सनराईस विद्यालय

  • पत्ता:- रामी पार्क, डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap

2. मातृभूमि विदयासंकुल

  • पत्ता:- डिंडोली, सुरत
  • लोकेशन:- Gmap

Leave a Comment